Home | Khabrein Jara Hat Ke | 19 Year Girl Fell ill on First Day of College, Thought it Was Just Flu, But On Eye Test Doctor Told Her Life is In Danger

वारंवार ताप आल्यानंतर जात नव्हती डोकेदुखी, पहिले हे सामान्य वाटले, नंतर डॉक्टरांनी केली तपासणी 

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 11, 2019, 04:39 PM IST

रिपोर्टपाहून डॉक्टर्स म्हणाले - तुम्ही योग्य वेळी आल्या 

 • 19 Year Girl Fell ill on First Day of College, Thought it Was Just Flu, But On Eye Test Doctor Told Her Life is In Danger

  लंकाशायर. इंग्लंडच्या लंकाशायरमध्ये राहणारी 19 वर्षांची विद्यार्थिनी कॉलेजच्या पहिल्या दिवशी अचानक आजारी पडते. तिला वाटते की, तिला किरकोळ ताप आहे. ताप आणि डोकेदुखीच्या त्रासामुळे ती डॉक्टरांकडे पोहोचते, तेव्हा रिपोर्ट्सपाहून तिच्या पायाखालची जमीन सरकते. डॉक्टर्स सांगतात की, तिचा जीव धोक्यात आहे.

  रिपोर्टमध्ये काय होते?
  तापेनंतर तिची डोकेदुखी थांबत नाही, तेव्हा डॉक्टर तिच्या डोळ्यांचे चेकअप करतात, तेव्हा समजते की, तिच्या डोळ्यांच्या मागची नस(ऑप्टिक नर्व)वर सूज आहे. glioblastoma ट्यूमरमुळे ही सूज होती. डॉक्टरांनुसार, हा खुप खतरनाक कँसर आहे, हा कँसर असणारा व्यक्ती 15-16 महिनेच जगू शकतो. किंग्स कॉलेजच्या या विद्यार्थीनीला हा आजार आहे हे कळाल्यानंतर तिचे कुटूंब धक्क्यात आहेत. पण कुटूंबाने आता लॉराला खुप सपोर्ट करणे सुरु केले आहे. पुढे वाचा, आईला मुलीच्या कँसरविषयी कळाले तेव्हा घेतला हा निर्णय...

 • 19 Year Girl Fell ill on First Day of College, Thought it Was Just Flu, But On Eye Test Doctor Told Her Life is In Danger

  मुलीची प्रत्येक इच्छा पुर्ण करतेय 

  - लॉराची आई निकोला भावुक होऊन म्हणाली, "तिला कँसर आहे असे जेव्हा आम्हाला कळाले, तेव्हा वाटले की, आता सर्वकाही संपले आहे. आमची हसणा-या-खेळणा-या मुलीला हा आजार होऊ शकतो, असा कधी विचारही केला नव्हता. आम्हाला माहित आहे की, हा खुप भयंकर कँसर आहे. यामुळे आम्ही तिला जास्तीत जास्त आनंदी ठेवून तिने बनवलेली इच्छांची लिस्ट पुर्ण करत आहोत. आम्हाला वाटते की, तिला हव्या असणा-या प्रत्येक गोष्टीचा तिने आनंद घ्यावा."
   
 • 19 Year Girl Fell ill on First Day of College, Thought it Was Just Flu, But On Eye Test Doctor Told Her Life is In Danger

  या आजारावर कोणताही उपचार नाही 

  - डॉक्टरांनुसार हा खुप अग्रेसिव्ह कँसर आहे, हा कँसर अडवणे खुप अवघड आहे. यामुळे लॉरा आता काही दिवसांची पाहूणी आहे. तिला सतत कीमोथेरेपी दिली जात आहे. 
   
 • 19 Year Girl Fell ill on First Day of College, Thought it Was Just Flu, But On Eye Test Doctor Told Her Life is In Danger

Trending