आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 2 Brothers Died In A Road Accident Returning From Sister's Engagement In Lalitpur

बहिणीच्या साखरपुड्यावरून येत होते तीन भाऊ, अचानक आले मृत्यूचे बोलावणे, एक झटक्यात गेला दोघांचा जीव...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ललितपूर(उत्तरप्रदेश)- बहणीच्या साखपुड्यावरून परत येत होते तीव भाऊ. अचानक त्यांची स्कुटी 20 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहे. कुटुंबीय म्हणाले आम्हाला वाटलं ते तिघे घरी परतले असतील पण त्यांच्या अपघाताची बातमी कळाली. अपघातानंतर आनंदी घर दुखात बुडाले.

 

- मिळालेली माहिती अशी की, तीघे मध्यप्रदेशच्या अशोकनगरवरून परत येत होते. ललितपूर जवळील राजघाटजवळ त्यांची स्कुटी अचानक अनंयत्रित झाली आणि 20 फुट खोल दरीत कोसळली. मुलांचा आवाज ऐकून लोकांना पोलिसांना घटनेची माहिती देली. पोलिसांनी त्यांना तत्काळ जिल्हा रूग्णालायात भर्ती केले, पण डॉक्टरांनी दोन भांवाना मृत घोषित केले, तर एकाची प्रकृती गंभीर आहे. या अपघातात 18 वर्षीय अनेक सिंह आणि 15 वर्षीय रोशनचा मृत्यू झाला आहे तर 14 वर्षीय महेंद्र गंभीर जखमी आहे. 

बातम्या आणखी आहेत...