आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाना पाटेकर, साजिद खानच नव्हे बॉलीवूडच्या या 20 जणांवर #MeTooचे आरोप, वाढतच चालली आहे यादी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

#MeToo मोहिमेमुळे सध्या देशभरात खळबळ उडालेली आहे. दिवसरात्र #MeTOOचे नवनवे खुलासे प्रसिद्ध होत आहेत. हॉलीवूडनंतर हिंदी सिनेसृष्टीत #MeToo मोहिमेअंतर्गत अनेक महिलांनी पुढे येऊन आपली आपबीती जगजाहीर केली आहे. नाना पाटेकर, आलोक नाथ, साजिद खान, विकास बहल, पीयूष मिश्रा, शक्‍ती कपूर यांच्यासहित आतापर्यंत अनेक मोठ्या सेलिब्रिटींवर आरोप झाल्याचे समोर आले आहे.

 

अवघ्या देशाला ढवळून काढणाऱ्या या #MeToo मोहिमेमुळे अनेकींनी निर्भीडपणे पुढे येऊन अन्यायाविरुद्ध उशिरा का होईना आवाज उठवला आहे. सिनेइंडस्ट्रीतील अनेक बडी नावे यात आली आहेत, तर काही येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे भल्याभल्यांचे धाबे दणाणले आहेत. ज्यांच्यावर आरोप झाले, त्यापैकी काहींच्या हातून चित्रपटांचे सुरू असलेले प्रोजेक्ट गेले. एकूणच या #MeToo मुळे बॉलीवूडची काळी बाजू प्रकर्षाने पुढे आली आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, कोण-कोण आहेत या मीटूच्या यादीत, काय आहेत त्यांच्यावर आरोप?

 

बातम्या आणखी आहेत...