आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उच्चशिक्षित असतात पोर्न स्टार्स, जाणून घ्या पोर्न इंडस्ट्रीशी निगडीत हैराण करणा-या 20 गोष्टी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजघडीला पॉर्न इंडस्ट्री जगभरात फोफावली आहे. या इंडस्ट्रीमध्ये अब्जावधींची कमाई कंपन्या करताहेत. मात्र क्वचित लोकांना या इंडस्ट्रीबद्दल माहिती आहे. या उद्योगाने अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. इंटरनेटवर पॉर्न चित्रपटांची मागणी सर्वाधिक आहे. या उद्योगाची व्याप्ती आणि कमाईची आकडेवारी थक्क करणारी आहे. पॉर्न इंडस्ट्रीशी संबंधित अनेक वेबसाईट, संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.

 

1. डिग्री होल्डर असतात पोर्न स्टार्स
हे खरे आहे. या इंडस्ट्रीत काम करणारे अनेक जण फक्त ग्रॅज्युएटच नव्हे तर मास्टर्स डिग्री होल्डर असतात. पोर्न  स्टार जोएना एंजेल इंग्लिश लिटरेचर डिग्री होल्डर आहे. तर ए.जे बेलीने दोन-दोन विषयांत मास्टर्स केले आहे. 


2. गर्दीतही ओळखतात लोक
पोर्न स्टार्सनी सांगितल्यानुसार, ते जेव्हा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जातात, तेव्हा तिथे लोक त्यांना ओळखतात. काही लोकांना चांगला अनुभव येतो, तर काहींना मात्र लोकांच्या तिरस्काराचा सामना करावा लागतो.

 

3. कपडे असतात महागडे
पोर्न स्टार्सनी व्हिडिओत जे कपडे परिधान केलेले असतात ते अतिशय महागडे असतात. काही स्टार्स त्यांच्या कपड्यांची ऑनलाइन विक्री करतात.

 

4. सोपे नसते इंडस्ट्रीत प्रवेश करणे

पोर्न इंडस्ट्रीत प्रवेश करणे सोपे नसते. इंडस्ट्रीत प्रवेश करण्यापूर्वी लोकांना जास्तीत जास्त पेपर वर्क करावे लागते. 

 

5.  मोठ्या संख्येने महिला असतात या इंडस्ट्रीजच्या मालकिण
ऑस्ट्रेलियात पोर्न इंडस्ट्री ही सर्वाधिक महिलांच्या मालकिची आहे. हे ऐकून जरा विचित्र वाटेल, पण सत्य हेच आहे.

 

6. महिलांना मिळतात जास्त पैसे

या प्रोफेशनमध्ये काम करणा-या महिलांना पुरुषांच्या तुलनेत अधिक पैसे मिळतात. 

 

7. कामाला कंटाळतात
या इंडस्ट्रीत काम करणारे अनेक पोर्न स्टार्स त्यांच्या कामाला कंटाळलेले असतात. त्यामुळे ते हे काम सोडून दुसरे काम करतात.

 

8. व्हिडिओ शूट करायला लागतो अधिक वेळ

एखादा व्हिडिओ 30 सेकंदांचा असला तरी त्याला 20 रिटेकनंतर ओके केले जाते.

 

9. बघत नाहीत स्वतःचे व्हिडिओ
पोर्न स्टार्स स्वतःचे व्हिडिओज बघणे पसंत करत नाहीत. शूट झाल्यानंतर फक्त एडिटिंगच्या वेळीच ते थोडे त्याकडे लक्ष देतात. 

 

10.  सांगितल्यानंतरही लोक ठेवत नाहीत विश्वास
एका पोर्न स्टारने वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जेव्हा लोकांना तो पोर्न स्टार असल्याचे सांगतो, तेव्हा लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे शिक्षक असल्याचे अनेकदा तो खोटे सांगत असतो.

 

11. कंडोमच्या वापरापासून दूर राहते पोर्न इंडस्ट्री

अनेक पोर्न इंडस्ट्री त्यांच्या कलाकारांना कंडोम वापरु देत नाही. इतकेच नाही तर जर एखाद्या महिलेने तिच्या सहकलाकाराला कंडोम वापरण्यास सांगितल्यास, तिची इंडस्ट्रीतील मागणी कमी होते. 

 

12. कुणासोबत सेक्स करायचा हे पहिले ठाऊक नसते
 पॉर्न चित्रपटांत काम करणारे अनेक कलाकार एकमेकांना ओळखत नाहीत. शूटिंगच्या तासाभरापूर्वी ते एकमेकांना भेटतात. पोर्न चित्रपटात काम करणारे अनेक जण विवाहित असतात. पण विवाहित असल्याचे ते उघड होऊ देत नाहीत.

 

13. सायबर सिक्युरिटी सुरक्षित
सायबर थ्रेटमध्ये पोर्न साइट इतर साध्या साइटपेक्षा जास्त सुरक्षित असतात.

 

14. पोर्न पाहिल्यास मृत्यूदंड
नॉर्थ कोरिया आणि ईराणमध्ये पोर्न चित्रपट बघणे गुन्हा असून त्यासाठी मृत्यूदंड दिला जातो.

15.काही पोर्न स्टुडिओ अशा लोकांना हायर करतात, जे शूटिंगपूर्वी पोर्न स्टारला उत्तेजित करण्याचे काम करतात. अशा लोकांना फ्लफर म्हटले जाते.

 

16. ज्या देशांत हार्डकोर पोर्न व्हिडिओ रेकॉर्ड केले गेले, तेथे सेक्स क्राइम रेट कमी मिळाला आहे.  

 

17. पोर्न इंडस्ट्रीतून मिळणारे उत्पन्न हे फुटबॉल, बास्केटबॉल आणि बेसबॉल इंडस्ट्रीतून मिळणा-या उत्पन्नापेक्षा अधिक असते.  

 

18. पॉर्न इंडस्‍ट्रीत काम करणा-या 80 टक्के लोकांना सामान्य लोकांच्या तुलनेत लैंगिक आजार होत नाहीत. कंडोमचा वापर कमीत कमी करुनदेखील त्यांना हे आजार होत नाहीत. 

 

19. जगभरात 30 मिलियन अर्थात तीन कोटी लोक पोर्न बघतात.

 

20. इंटरनेटवर एकुण डाऊनलोडमध्ये 35 टक्के पोर्न कंटेंट डाऊनलोड केला जातो.  

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser