आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2019 निवडणूक निकाल : परेश रावल यांनी लिहिले, चौकीदाराला चोर म्हणून कावळा मोर बनू पाहात होता, वटवाघुळासारखी अवस्था झाली आहे 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : लोकसभा निवडणूक 2019 चा निकाल येत आहे. पुन्हा एकदा बीजेपीला बहुमत मिळाले आहेत. निवडणुकीच्या निकालाविषयी सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा होत आहे. सेलिब्रिटीजदेखील निवडणुकीविषयी आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त करत आहे. परेश रावलपासून रजनीकांत, रवीना टंडन, रितेश देशमुख, धर्मेन्द्र यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी निकालाविषयी ट्वीट केले.  

 

कुणी काय लिहिले ?
रजनीकांत... 

रजनीकांत यांनी लिहिले, 'आदरणीय आणि प्रिय नरेंद्र मोदी, खूप खूप शुभेच्छा, तुम्ही करून दाखवले, गॉड ब्लेस. 

 

 

परेश रावल... 
परेश रावल यांनी ट्विटरवर लिहिले, चौकीदाराला चोर म्हणून कावळा मोर बनू पाहात होता, वटवाघुळासारखी अवस्था झाली आहे, उलटे लटकलेले आहेत. 

 

 

धर्मेन्द्र... 
धर्मेन्द्र यांनी हेमाला शुभेच्छा देत लिहिले, 'शुभेच्छा आहे हेमा, आमचे मदर इंडियावर प्रेम आहे, आम्ही हे मथुरा आणि बीकानेरमध्ये सिद्ध केले आहे, आम्ही नेहमी आमच्या तिरंग्याची शान राखू. 

 

 

अभिषेक बच्चन... 
अभिषेक बच्चन यांनीदेखील नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत ट्वीटवर प्रतिक्रिया दिली. 

 

 

जूही चावला... 
जूहीने लिहिले, 'पीएम यांना विजयाच्या शुभेच्छा, हर बार मोदी सरकार'

बातम्या आणखी आहेत...