आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनच्या आइस सिटी हार्बिनमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी उणे 15 अंशात पर्यटकांनी बनवले बर्फाचे 2019 पुतळे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- आइस सिटी म्हणून ओळख असलेल्या चीनमधील हार्बिन शहरात पर्यटकांनी नवीन वर्षाचे स्वागत बर्फाचे २०१९ पुतळे (स्नाेमॅन) तयार करून केले. हे पुतळे कलाकार नाही, तर सामान्य व्यक्ती करतात, तेही उणे १५ डिग्री तापमानात. हार्बिनमध्ये दरवर्षी डिसेंबर महिन्यात तापमानात माेठी घसरण हाेते. यामुळे बर्फाचे पुतळे बनवण्यासाठी लाेक येतात. येथील आइस अँड स्नाे फेस्टिव्हल पाहण्यासाठी माेठ्या संख्येने पर्यटक येतात. विमानतळावर दरवर्षी २ काेटी पर्यटकांनी नाेंद हाेते. पर्यटकांसाठी हार्बिनमध्ये तयार झालेला सैबेरियन टायगर पार्क लाेकप्रिय आहे. येथे हजाराेपेक्षा जास्त सैबेरियन टायगर्स आहे.