कायलीपासून ते कारापर्यंत / कायलीपासून ते कारापर्यंत 21 PHOTOS मध्ये पाहा सेलेब्सचे विचित्र ड्रेसेस

लॉस अँजलिसमध्ये 'Image Maker Awards' सोहळ्यात रिऍलिटी स्टार आणि मॉडेल कायली जेनर पर्पल कलरच्या विचित्र आऊटफिटमध्ये दिसली.. 

दिव्य मराठी वेब टीम

Dec 31,2018 11:05:00 AM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : लॉस अँजलिसमध्ये काही दिवसांपूर्वी 'Image Maker Awards' चे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात रिऍलिटी स्टार आणि मॉडेल कायली जेनर पर्पल कलरच्या विचित्र आऊटफिटमध्ये दिसली. कायलीच्या या ड्रेसमध्ये अनेक ठिकाणी कट होते. विशेष म्हणजे कायली अशी एकमेव सेलिब्रेटी नाही जिने अशाप्रकारचा विचित्र ड्रेस परिधान केला होता. यापूर्वीही अनेक सेलेब्स अशाप्रकारचे विचित्र ड्रेस परिधान करून इव्हेन्टमध्ये सहभागी झाले आहेत.

टीव्ही अॅक्ट्रेस केटी प्राइस.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, सेलेब्सचे वियर्ड ड्रेसमधील फोटो...

कायली जेनरजोना कुरूपा.फॅशन मॉडेल ऐनजा रुबिक.सुपर मॉडेल बेला हैदीद.ग्वेन स्टेफनी आणि जेड लाला.मनिका आणि जेड लाला.किम कार्दशियन आणि मिरांडा केरनिकी मिनाज.अॅक्ट्रेस रूमर विलिस.जॅकलीन वॅन बॅरिकसिंगर जॉय विला आणि पॅरिस हिल्टन.फॅशन मॉडेल कारा डेलेविंगन.सुपर मॉडेल गिगी हैदीद आणि सुपर मॉडेल एलेस्सान्द्रा एम्ब्रोसिया.मॉडेल हेइडी क्लम आणि जेनिफर लोपेज.सिंगर केटी पैरी.सिंगर लेडी गागा.मॅडोना.रिटा ओरा, गिगी हैदीद आणि FKA Twigs.टीव्ही पर्सनॅलिटी पॅरिस हिल्टन.सिंगर रिहाना.

कायली जेनर

जोना कुरूपा.

फॅशन मॉडेल ऐनजा रुबिक.

सुपर मॉडेल बेला हैदीद.

ग्वेन स्टेफनी आणि जेड लाला.

मनिका आणि जेड लाला.

किम कार्दशियन आणि मिरांडा केर

निकी मिनाज.

अॅक्ट्रेस रूमर विलिस.

जॅकलीन वॅन बॅरिक

सिंगर जॉय विला आणि पॅरिस हिल्टन.

फॅशन मॉडेल कारा डेलेविंगन.

सुपर मॉडेल गिगी हैदीद आणि सुपर मॉडेल एलेस्सान्द्रा एम्ब्रोसिया.

मॉडेल हेइडी क्लम आणि जेनिफर लोपेज.

सिंगर केटी पैरी.

सिंगर लेडी गागा.

मॅडोना.

रिटा ओरा, गिगी हैदीद आणि FKA Twigs.

टीव्ही पर्सनॅलिटी पॅरिस हिल्टन.

सिंगर रिहाना.
X
COMMENT