आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 24 Year Old Girl Fall In Love With 61 Year Old Lady And Getting Married Soon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

24 वर्षाच्या तरुणीचा जडला 61 वर्षांच्या महिलेवर जीव, आता दोघी करणार आहेत लग्न, लोक देत आहेत शिव्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेत 24 वर्षांची तरुणी आणि 61 वर्षांच्या ज्येष्ठ महिलेमधील विचित्र रिलेशनशिपचे प्रकरण समोर आले आहे. 24 वर्षांची यूट्यूब स्टार ज्युलियाचा 61 वर्षांच्या एलिन डी-फ्रीस्टवर जीव जडला. त्यानंतर आता दोघींनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. या विचित्र लेस्बियन रिलेशनवर जगभरातून टीका केली जात आहे. पण या दोघींचा तर्क भलताच आहे. 


- मूळ ब्राझीलच्या असलेल्या ज्युलिया या विचित्र रिलेशनशिपबाबत आश्चर्यकारक खुलासे केले आहेत. 
- ज्युलियाने तिच्या यूट्यूब फॅन्सना म्हटले, आमची भेट डेटिंग अॅप टिंडरद्वारे झाली होती. मी त्यांच्यासारखी सुंदर महिला पाहिली नाही. ती माझ्या सोलमेटसारखी आहे. मला यापूर्वी सिंगलच राहण्याची इच्छा होती. पण माझी भेट एलिनशी झाली. तिच्याबरोबरच सर्वकाही शेअर करू शकते हे मला लगेचच समजले. 

 

पुढे वाचा, वयात 37 वर्षांचा फरक तरीही करणार हे..