Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | आजचे राशिभविष्य 25 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 25 January 2019

25 जानेवारी 2019 आजचे राशिभविष्य : शुक्रवारी या राशींसाठी आहे खास दिवस

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 25, 2019, 12:00 AM IST

Today Horoscope in Marathi (25 January 2019) शुक्रवारी या राशींना होऊ शकतो लाभ

 • आजचे राशिभविष्य 25 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 25 January 2019

  शुक्रवार, 25 जानेवारी 2019 रोजी पौष कृष्ण पंचमी असून उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या योगाने अतिगंड नावाचा योग जुळून येत आहे. शास्त्रानुसार, हा योग अत्यंत दु:खद मानण्यात येतो. या योगात केलेली कार्ये दु:खदायक असतात. या योगात केलेल्या कार्यांमुळे धोका, निराशा आणि हतबद्धतेचा जन्म होतो. यामुळे या योगात कोणतेही शुभ कार्य अथवा नवा प्रारंभ केला नाही पाहिजे. यासोबतच ग्रहताऱ्यांच्या स्थितीनुसार, 3 राशींच्या व्यक्तींना पैशांच्या बाबतीत आनंदवार्ता कळण्याची शक्यता आहे. नोकरदार आणि व्यापाऱ्यांना काम वाढणार आहे. विद्यार्थी व गृहिणींनी आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे. उर्वरित 9 राशींसाठी मात्र संमिश्र दिवस.

  पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या प्रत्येक राशीनुसार आपले राशिभविष्य...

 • आजचे राशिभविष्य 25 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 25 January 2019

  मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : ४
  पारिवारिक जीवन सौख्यपूर्ण असेल. मामा-मावशीकडून काही महत्त्वाच्या बातम्या येतील. स्वावलंबनच आज हिताचे राहील. कुणाकडूनही अपेक्षा ठेवू नका.

 • आजचे राशिभविष्य 25 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 25 January 2019

  वृषभ: शुभ रंग : आकाशी | अंक : ७
  व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. आज तुमचा कामाचा उत्साह विरोधकांनाही प्रभावित करेल. गृहिणींना आवडत्या छंदातून अर्थप्राप्ती होऊ शकेल.

 • आजचे राशिभविष्य 25 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 25 January 2019

  मिथुन : शुभ रंग : निळा  | अंक : ३
  वेळेचे योग्य नियोजन व योग्य निर्णय यामुळे यशाचा मार्ग सोपा होईल. प्रॉपर्टी संबंधीत रखडलेले व्यवहार मार्गी लागतील. मुलांनी पालकांच्या आज्ञेत राहणेच हिताचे.

 • आजचे राशिभविष्य 25 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 25 January 2019

  कर्क :  शुभ रंग : चंदेरी  | अंक : ५
  सामाजिक कार्य करणारांना जनतेकडून आदर मिळेल. नवीन झालेले परिचय फायदेशीर ठरतील. बाहेरील कामाच्या व्यापात घरगुती अडचणींकडे दुर्लक्ष होईल. 

 • आजचे राशिभविष्य 25 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 25 January 2019

  सिंह : शुभ रंग : पांढरा| अंक : ३ 
  आज जे मनी योजाल ते तडीस न्याल. समाजात पतप्रतिष्ठा वाढेल. हितशत्रू पळवाट शोधतील.गृहीणींना काटकसर करण्याची अवश्यकता नाही.

 • आजचे राशिभविष्य 25 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 25 January 2019

  कन्या : शुभ रंग : मोतिया| अंक : २
  कार्यक्षेत्रात स्पर्धकांवर सहजपणे मात कराल. मात्र आज द्विधा मन:स्थितीस आवर घालणे अत्यंत गरजेचे आहे. शब्द हे शस्त्र आहे याचे भान ठेवावे.

 • आजचे राशिभविष्य 25 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 25 January 2019

  तूळ : शुभ रंग : सानेरी | अंक : ९
  काहीसा संमिश्र फळे देणारा दिवस असून आज पैसा येण्या आधीच जाण्याचे मार्गही तयार असतील. शब्द जपून वापरल्यास क्षुल्लक वाद टाळता येतील.

 • आजचे राशिभविष्य 25 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 25 January 2019

  वृश्चिक : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ८
  आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून बरीचशी अवघड कामे सोपी होणार आहेत. मित्रमंडळींच्या गाठी-भेटींनी जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल. आनंदी दिवस.

 • आजचे राशिभविष्य 25 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 25 January 2019

  धनू :  शुभ रंग : अबोली | अंक : ८
  नोकरी-धंद्यात पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. आपल्या कर्तृत्वास थोरामोठयांचे आशीर्वाद लाभतील. आज गृहिणींना मात्र उसंत मिळणे कठीण. व्यग्र दिवस.

 • आजचे राशिभविष्य 25 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 25 January 2019

  मकर : शुभ रंग : पिस्ता | अंक : ४
  ध्येय साध्य करायचे असेल तर केवळ स्वप्नरंजन करण्यापेक्षा प्रयत्नांस प्राधान्य दिलेत तर दैव हात जोडून उभे राहील. आज श्रमसाफल्याचा आनंद घेऊ शकाल.

 • आजचे राशिभविष्य 25 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 25 January 2019

  कुंभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५
  कार्यक्षेत्रात काही अटीतटीच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागू शकते. सासुरवाडी कडून मात्र काही लाभ होण्याची शक्यता आहे. आज जोडीदाराचे मन दुखावू नका.

 • आजचे राशिभविष्य 25 January 2019, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 25 January 2019

  मीन : शुभ रंग : स्ट्रॉबरी | अंक : ४
  आज विनाकारण इतरांच्या भानगडीत डोकवायचा प्रयत्न कराल. एखादा विवाह जमवण्यात यशस्वी मध्यस्ती कराल. दूरच्या प्रवासात काही कारणास्तव खोळंबा होईल.

Trending