आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएनएस आंग्रेवर तैनात नौदलाच्या जवानाची आत्महत्या, स्वतःच्या रायफलमधून गोळी झाडून संपवले जीवन 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतीकात्मक फोटो। - Divya Marathi
प्रतीकात्मक फोटो।

मुंबई - युद्धनौका आयएनएसवर तैनात नौदलाच्या जवानाने गुरुवारी स्वतःच्या सर्व्हिस रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेनंतर साथीदाराने जवानाला रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे डॉक्टरांन त्यास तपासून मृत घोषित केले. 

मिळालेल्या माहितीनुसार, अखिलेश यादव (वय 25) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील रहिवासी होता आणि गेल्या 7 वर्षांपासून नौदलात कार्यरत होता. मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. जवानाचे नातेवाईक आणि साथीदारांची चौकशी सुरु आहे. 

बातम्या आणखी आहेत...