आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​नाेकरी न मिळाल्याने २६ वर्षीय युवकाची अात्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वराड- धरणगाव तालुक्यातील मुसळी येथे २६ वर्षीय युवकाने नाेकरी न मिळाल्याने विहिरीत उडी घेऊन अात्महत्या केली. संदीप गोविंद घोलप असे त्याचे नाव अाहे. संदीप घाेलप ७ सप्टेंबरपासून बेपत्ता होता. रविवारी विहिरीमध्ये त्याचा मृतदेह आढळला. संदीप हा पदवीधर होता. नोकरीच्या शोधात ताे फिरत होता. तो मानसिक तणावात असल्याने त्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या करू जीवन संपवले. 

बातम्या आणखी आहेत...