आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोटात मनोरंजन केंद्रामध्ये सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांचा छापा; २८ जण अटकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोट- अंजनगाव मार्गावर मनोरंजन केंद्रात सुरू असलेल्या जुगारावर बुधवारी पोलिसांनी छापा टाकला. या वेळी २८ जणांना अटक करण्यात आली असून, सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 


अकोट-अंजनगाव मार्गांवर सुरू असणाऱ्या मनोरंजन केंद्रात जुगार सुरू असल्याची माहिती परिविक्षाधीन डीवायएसपी डॉ. नीलेश देशमुख, शहर ठाणेदार संतोष महल्ले यांना मिळाल्यावर नियोजनबद्ध पद्धतीने सहकाऱ्यांसह छापा टाकला. या कारवाईत त्र्यंबकअप्पा कृष्णप्पा करण (वय ५५) रा. उकर्डा, जि.अमरावती, मनोज बाबूलाल चंदन (वय ३४) रा.अकोट, आतिश जगनपालसिंह सिसोदिया (वय ३४) रा. अकोट, दिलीप राधेश्याम मिश्रा (वय ५८) रा. दर्यापूर, शेख करीम शेख वल्ली (वय २७)रा. हिवरखेड, नरेंद्र हस्तीमलजी राठी (वय ५०) रा.वरवट बकाल, उर्वरित पान. ४ 
 

 

बातम्या आणखी आहेत...