आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन : 3 मजली पुलात 7,000 टन स्टील, 350 मीटर उंचीवर केली निर्मिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ताईयुआन- चीनमध्ये ताईयुआन शहराजवळ तीन मजली महामार्ग पूल उभारण्यात आला आहे. हा उत्तर-पश्चिम चीनच्या शान्क्सी राज्यातील १,३७० मीटर उंच तियानलोंग पर्वतरांगेत आहे. पुलाची उंची ३५० मीटर आहे. गोलाकार असलेल्या या पुलाची एकूण लांबी ३० किलोमीटर आहे. बॉक्स गर्डरच्या या महामार्ग पुलासाठी ७,००० टन स्टील लागले. याचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच हा महामार्ग खुला केला जाईल. या पुलाच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असून हा पूल स्थानिकांसाठी नवा 'हॉट स्पॉट' बनला आहे. लोक येथे येऊन सेल्फी घेताना दिसत आहेत.

बातम्या आणखी आहेत...