Shravan / श्रावणात केव्हाही करू शकता हे 3 उपाय, पूर्ण होऊ शकतात सर्व इच्छा

श्रावण महिन्यात तुम्ही तुमच्या बिझी लाइफमुळे महादेवाची मनासारखी पूजा करू शकत नसल्यास काळजी करू नका.

रिलिजन डेस्क

Aug 16,2019 12:30:00 AM IST

श्रावण महिना महादेवाला अत्यंत प्रिय मानला जातो. शिवपुराणानुसार या महिन्यात महादेवाची भक्तिभावाने उपासना केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. परंतु श्रावण महिन्यात तुम्ही तुमच्या बिझी लाइफमुळे महादेवाची मनासारखी पूजा करू शकत नसल्यास काळजी करू नका. केव्हाही वेळ मिळाल्यास येथे सांगण्यात आलेले सोपे उपाय करू शकता..

X
COMMENT