Home | National | Other State | 3 Robbers robbed hardware shop and take away 10 lack rupees

काही सेकंदात 10 लाख लुटून निघून गेले दरोडेखोर, CCTV कॅमरात कैद झाला लुटीचा व्हिडिओ...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 03:31 PM IST

पठानकोटच्या सुजानपूरमध्ये हार्डवेअरच्या स्टोरमध्ये दरोडा

  • 3 Robbers robbed hardware shop and take away 10 lack rupees


    पठानकोट(पंजाब)- सुजानपुरमधल्या एका हार्डवेअर स्टोरवर पडलेल्या दरोड्याचा CCTV फूटेज समोर आली आहे. 3 दरोडेखोरांनी काही सेकंदात हा दरोड टाकून पळून गेले. दुकानमालक शामलाल महाजन रात्रीच्या 9 वाजता दुकान बंद करत होते तेव्हा हा दरोडा पडला.

    - तिघे दुकानात शिरले आणि एकाने त्यांच्यावर तर दुसऱ्याने दुकानात काम करणाऱ्या नोकरावर रिव्हॉल्वर ताणली आणि तिसऱ्याने घाबरवणयासाठी धारदर शस्त्र काढले.

    - त्यानंतर त्यांना पैशाची बॅग उचलली आणि धुम ठोकली. एकाने हेलमेट घातले होते तर बाकी दोघांनी रूमालाने चेहरा झाकला होता. पोलिसांना याप्ररणात दुकानातील नोकरावर संशय आहे.

Trending