Home | Khabrein Jara Hat Ke | 3 year old girl treating python having mouth infection: Latest videos

बापरे.!! 3 वर्षाच्या चिमुकलीने 4.5 मीटर लांब अजगरच्या तोंडात लावले औषध, व्हिडिओ होत आहे व्हायरल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 17, 2019, 04:07 PM IST

हा व्हिडिओ इंडोनेशियाचा असल्याचे सांगितले जात आहे

  • 3 year old girl treating python having mouth infection: Latest videos
    व्हिडिओ डेस्क - सध्या सोशल मीडियावर एक व्हिडियो खूप व्हायरल होत आहे. यात एक छोटी मुलगी 4.5 मीटर लांब अजगराच्या तोंडामध्ये औषध लावताना दिसत आहे. हा व्हिडिओ इंडोनेशियामधील असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ कधीचा आहे याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. यापूर्वी या मुलीचा मगरीला ब्रश करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

Trending