आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वासाने बॉयफ्रेंडसोबत गेली होती मुलगी, रूममध्ये जाताच जनावराप्रमाणे तुटून पडले त्याचे 3 मित्र...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपुर(उत्तर प्रदेश)- 11वीत शिकणाऱ्या मुलीसोबत गँगरेप झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीवर आधी 4 मुलांनी गँगरेप केला नंतर तिला ठाण्यासमोर फेकून पळुन गेले. मुलीला रूग्णालयात भर्ती केले असून तिची प्रकृती नाजुक आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केले आहे.

 

15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अनुरागसोबत प्रेम संबंध होते. त्याने तिला कसेबसे तयार करून काकादेव परिसरातील आभा अपार्टमेंटमध्ये घेऊन गेला. विश्वासाने ती त्याच्यासोबत गेली. आत जाताच तिथे आधीपासूनच अनुरागचे मित्र जॅकी, शुभम आणि अभिषेक जनावराप्रमाणे तिच्यावर तुटून पडले. त्यांनी तिच्यावर सामुहीक बलात्कार केला आणि नंतर तिला पोलिस ठाण्यासमोर फेकुन फरार झाले. त्यानंतर कुटुंबीयांच्या तक्रारीवरून चारही आरोपींना अटक केले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...