आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

71 लाख रुपयांचे पारितोषिक जिंकण्यासाठी वधूचा पोशाख परिधान करून रेसमध्ये धावल्या 300 तरुणी 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये रविवारी वेडिंग पॅकेज जिकंण्यासाठी एक रेस झाली. यामध्ये सुमारे 300 तरुणी वधूचा ड्रेस परिधान करून धावल्या. रेस जिंकणाऱ्या तरुणीला 71 लाख रुपयांचे वेडिंग पॅकेज दिले गेले.  


दरवर्षी आयोजित होणाऱ्या या स्पर्धेद्वारे तरुणीचे लग्न अविस्मरणीय बनवले जाते. सोबतच संधी दिली जाते की, वेडिंग पॅकेज जिंकून ती आपले लग्न भव्य पद्धतीने करू शकेल.  

वधूंसोबत वरदेखील या स्पर्धेत भाग घेऊ शकतात...  


रेसचे वैशिष्ठ्य हे आहे की, वधूंसोबत वरदेखील या रेसमध्ये धावू शकतात. मागच्यावर्षी या आयोजनामध्ये सुमारे 100 वधुंनी सहभाग घेतला होता.