आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जॉर्जिया : 317 किलो वजनाचा तरुण म्हणतो, मी फक्त खाण्यासाठीच जगतो, जाेपर्यंत मरण येत नाही खातच राहीन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्बिलिसी- नाव के. सी. सिंग, वय ३४ वर्षे. वजन ३१७ किलो. तरीही खाण्याची हाव अजून सुटलेली नाही. मी फक्त खाण्यासाठीच जगतो. जाेपर्यंत मरण येत नाही खातच राहीन, हे उद्गार आहेत के. सी. सिंग यांचे. ते अमेरिकेतील जॉर्जियामध्ये राहतात. तो हालचाल करु शकत नाही. त्यांची काळजी वडील घेतात. के. सी.ने सांगितले, दिवसभर व्हिडिओ गेम खेळतो. कोणतेही इतर काम करत नाही.