Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | 4 Common Breathing Mistakes

श्वास घेताना आपण करतो या सामान्य चुका, आयुष्यमान होते कमी...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 19, 2018, 12:31 AM IST

श्वास हेच जीवन आहे. एका दिवसात आपण 20,000 वेळा श्वास घेतो. परंतु हे सोपे काम करताना देखील आपण अनेक चुका करतो.

 • 4 Common Breathing Mistakes

  श्वास हेच जीवन आहे. एका दिवसात आपण 20,000 वेळा श्वास घेतो. परंतु हे सोपे काम करताना देखील आपण अनेक चुका करतो. श्वास घेण्याची योग्य पध्दत आपल्या चांगल्या आरोग्याविषयी सांगते. श्वासाचा मानवाच्या आयुष्यमानाशी संबंध असतो. चुकीच्या पध्दतीने किंवा अर्धवट श्वास घेणे हे आपल्या आयुष्यातील अनेक वर्ष कमी करते. आपण श्वास घेतांना होणा-या चुका सुधारल्या तर आपले आयुष्यमान वाढू शकते. चला तर मग पाहुया रोज श्वास घेताना आपण कोणत्या चुका करतो आणि योग्य प्रकारे श्वास कसा घ्यावा.

  चला तर मग पुढील स्लाईडवर वाचा... आयुष्यमान वाढवण्यासाठी कोणत्या चुका टाळाव्या आणि आयुष्यमान वाढवावे...

 • 4 Common Breathing Mistakes

  1. जलद श्वास घेणे

   

   

  आपण जसजसे मोठे होत जातो, तसतसे आपला श्वास जलद होतो. यामुळे आपल्या कोशिकांपर्यंत योग्य प्रकारे ऑक्सिजन पोहोचु शकत नाही. यामुळे स्ट्रेट-रेस्पॉनस सिस्टम जास्त सक्रिय होते. यामुळे आपली रोग प्रतिकारक क्षमता कमी होते. यामुळे अनेक आजारांचा सामना आपल्याला करावा लागतो.

   

   

  पुढील स्लाईडवर वाचा...श्वासाला रेगुलेट करणे शिका

   

 • 4 Common Breathing Mistakes

  2. श्वासाला रेगुलेट करणे शिका

   

  80 टक्के आजार हे तणावामुळे होतात. जर आपण आपल्या आंतरिक सॉफ्टवेयरला ब्रीदिंगच्या माध्यामाने रेग्यूलेट करणे शिकलो तर आपल्या शरीराचा प्रत्येक भाग चांगल्या प्रकारे काम करेल. प्राणायाम केल्याने आपल्या शरीराची प्रत्येक समस्या दूर होऊ शकते.

   

  पुढील स्लाईडवर वाचा...फक्त 30 टक्के उपयोग

   

   

   

   

 • 4 Common Breathing Mistakes

  3. फक्त 30 टक्के उपयोग

   

   

  संशोधनानुसार जगातील जास्त लोक चुकीच्या पध्दतीने श्वास घेतात. संशोधनानुसार आधुनिक मनुष्य आपल्या फुफ्फूसांमध्ये श्वास भरण्याच्या क्षमतेचा फक्त 30 टक्केच उपयोग करत आहे. उर्वरित 70 टक्के क्षमता उपयोगात न आल्याने वाया जात आहे.

   

   

  पुढील स्लाईडवर वाचा...पोटाने श्वास घेणे

   

 • 4 Common Breathing Mistakes

  4. पोटाने श्वास घेणे

   

   

  आपण नेहमी वर-वर श्वास घेतो. ही श्वास घेण्याची चुकीची पध्दत आहे. श्वास नेहमी पोटाने घेतला पाहीजे. अशा प्रकारे श्वास घेणे फक्त शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठी देखील चांगले आहे.

   

Trending