Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | 4 Harmones To Maintain Your Health And Your Positivity

Health: शरीरामधील हे 4 हार्मोन ठेवतात तुम्हाला पॉझिटिव्ह, वाचा हे कसे वाढवावे...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 15, 2018, 12:00 AM IST

आपल्या शरीरात असे चार हार्मोन्स असतात जे आपल्याला नैसर्गिकरित्या आनंदी ठेवण्याचे काम करतात.

 • 4 Harmones To Maintain Your Health And Your Positivity

  आपल्या शरीरात असे चार हार्मोन्स असतात जे आपल्याला नैसर्गिकरित्या आनंदी ठेवण्याचे काम करतात. आपल्या बॉडीमध्ये होणा-या केमिकल रिअॅक्शनने हे होर्मोन तयार होतात. आज आपण जाणुन घेऊया हे हॅप्पी हार्मोन्स कोणते आहेत...


  सेरोटोनिन
  हे हार्मोन आपल्य Mood ला चांगले बनवते. यामुळे तणाव कमी होतो.


  कसे वाढवावे हे हार्मोन
  रोज थोडेसे उन्हात उभे राहून तुम्ही हे हार्मोन सहज वाढवू शकता.


  पुढील स्लाईडवर क्लिक करुन या हार्मोनला बॅलेंस ठेवण्याच्या खास पध्दतींविषयी सविस्तर जाणुन घ्या...

 • 4 Harmones To Maintain Your Health And Your Positivity

  डोपामाइन


  याला प्लेजर हार्मोनसुद्धा म्हणतात. हे आपल्याला Goals पर्यंत पोहोचवण्यात मोटिवेट करते.


  कसे वाढवावे हे हार्मोन


  नियमित एक्सरसाइज करुन तुम्ही हे हार्मोन शरीरात वाढवू शकता.
   

 • 4 Harmones To Maintain Your Health And Your Positivity

  ऑक्सीटोसिन


  याला Love हार्मोनसुद्धा म्हणतात. हे प्रेम आणि विश्वास वाढवते. 


  कसे वाढवावे हे हार्मोन


  नियमित काही वेळ मालिश केल्याने हे हार्मोन लेव्हल मेंटेन करता येते.

   

 • 4 Harmones To Maintain Your Health And Your Positivity

  एंडोर्फिन्स


  या हार्मोनला नॅचरल पेनकिलरसुध्दा म्हणतात. Motivation वाढवण्यासाठी या हार्मोनची मदत होते. 

   

  कसे वाढवावे हे हार्मोन


  मसालेदार अन्न खाऊन तुम्ही हे हार्मोन वाढवू शकता.
   

Trending