Home | National | Other State | 4 people kidnnaped a boy and beated him dadly outside the ATM

लुटीच्या हेतूने आधी विद्यार्थ्याचे केले अपहरण, नंतर धमकी देऊन चाटायला लावली चप्पल...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 11:40 AM IST

आधी केली मारहाण, नंतर व्हिडिओ बनवून केला व्हायरल.

  • 4 people kidnnaped a boy and beated him dadly outside the ATM


    लखनऊ(उत्तर प्रदेश) - मध्यरात्री काही आरोपींनी एक विद्यार्थ्याला ATM च्या बाहेरून उचलून अज्ञात स्थळी नेले आणि त्याला बेदम मारहाण केली, आणि त्यानंतर त्याला चप्पल चाटायला लावली. आरोपींनी या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मिडियावर शेअर केला आहे.


    आईवर बलात्कार करण्याची दिली धमकी

    मुलाने लुटीचा विरोध केल्यावर आरोपींनी आधी त्याला बेदम मारले आणि नंतर त्याच्या आईवर बलात्कार करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलाने त्यांचे सगळे म्हणने ऐेकले तेव्हा त्याला चप्पल चाटायला लावली आणि नंतर सोडून दिले.

    जानकिपुरम पोलिस ठाण्यात पीडित मुलाने तक्रार दाखल केली असून पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे एका आरोपीला पकडले आहे, आणि बाकीच्या आरोपींचा शोध घेत आहेत.

Trending