आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच परिवारातील 4 जणांचा खुन, आजी-नातीला दोन-दोन तर दोन नातवांना एक-एक गोळी मारली, 100 एकरांची मालकिन आहे महिला....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचकुला(हरियाना)- पंचकुलाच्या खटौली गावात एकाच परिवारातील चार लोकांची त्यांच्याच घरात गोळी मारून हत्या करण्यात आली. मृतांमध्ये महिला राजबाला(62), त्यांची नात एश्वर्या, नातु आयुष व दीपांशु हे आहेत. पोलिसांचे म्हणने आहे की, हत्या त्यांच्याच परिवारातील व्यक्तीने किंवा एखाद्या सुपारी किलरने केली असावी. या घटनेच्या मागे प्रॉपर्टीच्या वादाचे कारण सांगितले जात आहे. काही महिन्यांपुर्वी राजबाला यांना सरकारकडून 2 कोटींची भरपाई  मिळाली होती. घटना शुक्रवारी घडली पण या 2 कोटींच्या भरपाईची माहिती त्यांना घटनेनंतर शनिलारी कळाली.

 

महिलेच्या पतिचा आणि मुलाचा पण झाला आहे मृत्यु 
राजबाला यांचा मुलगा उपेंद्रने 2008 मध्ये गळफास घेउन आत्महत्या केली होती. त्याच्या काही महिन्यानंतर त्यांच्या पतिचा पण मृत्यू झाला होता. त्यानंतर 2016 मध्ये उपेंद्रची पत्नी अचानक गायब झाली होती. पोलिस तिचा शोध नाही घेउ शकले. राजबाला यांच्याकडे 100 एकरांपेक्षा जास्त जमीन आहे. त्यांच्या मुली लवली, बंटी, जना, मंजू त्यांच्या साररी राहतात, तर त्यांचा भाऊ 16-17 वर्षापासून त्यांच्या सोबत राहतो. सोनू नावाच्या एका ड्रायवर पण कामाला ठेवला आहे. 

 

आजी-नातीला दोन-दोन तर दोन नातवांना एक-एक गोळी मारली
1. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधुन कळाले की, राजबाला यांना एक ते दिढ फुटाच्या लांबीवरून त्यांच्या डोक्यात आणि मानेत गोळा मारण्यात आली. 

 

2. त्यांची नात एश्वर्याला एक गोळी छातीत आणि दुसरी डोक्यत मारली.
 
3. नातु दिव्यांशुला तीन ते चार फुटावरून डोक्यात गाळी मारली.
 
4. आयुष उर्फ चुचूला उजव्या बाजुला कानाजवळ गोळी मारली. 
 
5. सगळ्या गोळ्या कंर्टी मेड पिस्टलने केल्या आहेत. कंर्टी मेड पिस्टल मधुन फायर करते वेळेस जास्त आवाजपण येत नाही.

 

राजबालाच्या सासरचे सरदार फॅमिलीतीन आहेत. बरवाला एरियायात त्यांच्या पुर्वजांची सगळ्यत जास्त जमीन आहे. पंचकुला सेक्टर-23 पासुन सेक्टर-28 दरम्यान काही जमीन तर हायवे जवळ काही जमीन आहे. काही महिन्यांपुर्वी राजबाला यांना सरकार कडुन 2 कोटींची भरपाई मिळाली होती. या पैशाबद्दल फक्त त्यांच्या परिवारातील लोकांनाच माहीत होते.

 

पहिला संशय परिवारावर 
- राजबाला यांचा सगळा परिवार जवळ-जवळ राहतात, तरीपण कोणालाच गोळीचा आवाज  आला नाही. घरात पाळलेला कुत्रा कोणालाच घरात येउ देत नाही, आणि त्याला रोज रात्री मोकळे सोडले जाते.  घटनेच्या दिवशी पण त्याला मोकळे सोडले होते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी तो दोरीने बांधलेला दिसला. त्यामुळे खुन घरातीन व्यक्तींने केला असल्याचा संशय आहे.

बातम्या आणखी आहेत...