आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोल्ड इंव्हेस्टमेंटपेक्षा FD चा पर्याय चांगला असण्याची 4 कारणे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क- गुंतवणुकीबद्दल बोलावयाचे झाल्यास फिक्स्ड डिपॉझिट आणि गोल्ड इंव्हेस्टमेंट नेहमीच लोकप्रिय राहिले आहेत. फेस्टीव्ह सीजन दरम्यान लोक सोन्यात गुंतवणुकीला अधिक प्राधान्य देतात.कारण, सोन्याच्या किमती सतत वाढत असतात. त्यामुळेच, लोक पिवळ्या धातूला अधिक पसंती देतात. असे असतानाही गेल्या काही दिवसांत fixed deposits चा मोठ्या झपाट्याने विकास झाला आहे. त्यातही बजाज फायनांससारख्या कंपन्यांनी मानक डिपॉझिट सुविधांपेक्षा पुढे जात मूल्य-वर्धित उपलब्ध करून दिल्या आहेत. यात आकर्षक व्याज दरांचाही समावेश आहे. त्यामुळेच, गुंतवणुकीचा अनुभव अतिशय लाभदायक बनले आहे. अर्थात आपल्याला सोन्यात गुंतवणूक सोडून फिक्स्ड डिपॉजिटची सुरुवात करायला हवी का? होय. काही बाबतीत गोल्ड इंव्हेस्टमेंट आणि एफडी समान आहेत. परंतु, अनेक बाबतींमध्ये FD चे परफॉर्मन्स गोल्ड इंव्हेस्टमेंटपेक्षा चांगले आहे. याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

1- फिक्स्ड डिपॉझिट पैसा कमवण्यासाठी मदतीचे ठरू शकते


गोल्ड इंव्हेस्टमेंटबद्दल बोलावयाचे झाल्यास यावर आपल्याला कुठलेही व्याज मिळत नाही. सोबतच यातून कुठल्याही प्रकारचे उत्पन्न सुद्धा येत नाही. यात होणारा नफा केवळ खरेदी करताना आणि विक्री करताना असलेल्या किमतीवर अवलंबून आहे. या तुलनेत बजाज फायनांस FD अधिक लाभ देणारी ठरू शकते. यामध्ये आपल्याला 8.70% पर्यंतचे रिटर्न्स मिळू शकतात. आपले कस्टमर प्रोफाइल आणि गुंतवणुकीचा कालावधी यावरून रिटर्नच्या दरांमध्ये विविधता राहते. खाली सांगितले आहे, की जेव्हा आपण बजाज फायनांस FD च्या माध्यमातून 5 वर्षांसाठी गुंतवणूक करत असाल तर किती उत्पन्न किंवा नफा मिळू शकतो.
 

ग्राहकांचा प्रकार

प्रांरभिक जमा रक्कम (रुपयांत)

कालावधी वर्षांमध्ये

व्याज दर (% मध्ये)

मिळकत व्याज (रुपयांत)

मॅच्योरिटी रिटर्न (रुपयांत)

सामान्य

5,00,000

5

8.35

2,46,646

7,46,646

ज्येष्ठ नागरिक

5,00,000

5

8.70

2,58,783

7,58,783

2- FDs वर बाजाराच्या चढ उताराचा परिणाम होत नाही


सोन्याची किमती आर्थिक अंदाजांवर विसंबून आहेत. त्यामुळे, बाजारात होणाऱ्या चढ-उतारानुसार विशेषकरून अल्पावधीत याचा परिणाम दिसून येतो. म्हणजेच, सोन्यात गुंतवणूक केल्याने आपल्याला रिटर्नची शाश्वती मिळू शकत नाही. पुढे दिलेले आकडे सांकेतिक आहेत; आपल्याला प्रलोभन मिळते की सोन्याची विक्री करताना याची किंमत वाढेल अशी शक्यता आहे. द इकोनॉमिक टाइम्सच्या आकेवारीनुसार, गेल्या 10 वर्षांत सोन्यावर मिळणारा जवळपास 8.3% राहिला आहे. परंतु, जेवढी अस्थिरता सहन करावी लागते. त्या तुलनेत हे खूप कमी आहे.

दुसरीकडे बजाज फायनांस FD बाजाराशी संबंधित नाही. तसेच आपल्या रिटर्न्स मिळण्याची खात्री असते. आपण
FD calculator च्या मदतीने आपल्या रिटर्नचे आकलन करू शकता. या व्यतिरिक्त ICRA च्या MAAA आणि CRISIL च्या FAAA रेटिंग्सने याची खात्री मिळते.3-  बजाज फायनांस FD मध्ये अधिक चांगली लिक्विडिट
आपल्याला सोने विक्री करताना खरेदीदार तर मिळेल. परंतु, त्या सोन्याची किंमत अधिकच मिळेल याची शाश्वती नाही. यासोबतच, आपल्याकडे असलेले सोने विक्री करत असताना बाजारातील चढ-उतारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे, इच्छेनुसार सोन्याची विक्री होउ शकत नाही. उदाहरणार्थ आपल्याला एक छोटासा भाग विकायचा आहे. परंतु, आपल्याला असे खरेदी करणारा मिळाला की त्याला अधिक प्रमाणात सोने खरेदी करायचे आहे. अशात इच्छा नसतानाही अधिक सोने विकावे लागू शकते.

दुसरीकडे, बजाज फायनांस FD लिक्विडिटीसाठी अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध करून देते. जर आपल्याला कालावधी पूर्ण होण्याआधी पैसे काढण्याची गरज पडली, तर आपण आपल्या एफडीवर 4 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. जेणेकरून रिटर्न सुरक्षित ठेवून लिक्विडिटीचा लाभ घेता येईल. सोबतच, आपण आपल्या सुविधेनुसार 12 ते 60 महिन्यांच्या गुंतवणुकीला सुरूच ठेवण्याचा पर्यायही निवडू शकता आणि वेळोवेळी लिक्विडिटीसाठी आपल्या एफडीला पायरी करू शकता. मल्टी-डिपॉजिट सुविधेचा लाभ उचलताना आपण क्षणार्धात असे करू शकता. कारण, आपण सिंगल चेकच्या माध्यमातून अनेक FDs उघडू शकता.


शेवटी आपण नियमित खर्च पूर्ण करण्यासाठी परिपक्वता कालावधी पूर्ण झाल्याशिवाय नियमित अंतरावर पैसे भरण्याचा पर्याय निवडू शकता. जर आपण एक वरिष्ठ नागरिक असाल आणि आपण 5 वर्षांसाठी 10 लाख रुपयांची गुंतवणूक करत असाल तर खाली दिलेल्या टेबलनुसार जाणून घ्या किती कमवू शकाल.

 

प्रारंभिक जमा रक्कम (रुपयांत)

कालावधी (वर्षांत)

फेडण्याची आवृत्ती

व्याज दर (% मध्ये)

व्याजाची फेड
(रुपयांत)

10,00,000

5

मासिक

8.37

6,975

10,00,000

5

त्रैमासिक

8.43

21,075

10,00,000

5

अर्ध-वार्षिक

8.52

42,600

10,00,000

5

वार्षिक

8.70

87,000

4 - गोल्ड इंव्हेस्टमेंटसोबतच बजाज फायनांस FD आपले पोर्टफोलिओ संतुलित ठेवण्यात मदतीचे

गोल्ड आणि इक्विटीमध्ये परस्परविरोधी संबंध आहे, सोबतच आपल्या गुंतवणुकीला सुरक्षित बनवण्यासाठी आपण याचा लाभ घेऊ शकता. बजाज फायनांस FD आपल्याला सुरक्षा देखील प्रदान करते कारण आपल्याला मिळणाऱ्या रिटर्नवर बाजाराच्या चढ-उताराचा काहीच फरक पडत नाही. या व्यतिरिक्त आपण त्वरीत आपली FD व्यवस्थित करू शकता. याच्याशी संबंधित औपचारिकतांना जाणून घेण्यासाठी आपल्याला केवळ request a call back करावे लागेल.


एकूणच बजाज फायनांस FD अनेक बाबतींमध्ये गोल्ड इंव्हेस्टमेंटच्या पारंपारिक पद्धतीपेक्षा चांगले ठरते. जवळपास 2,50,000 ग्राहकांसोबत 16,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक डिपॉधझिट बुकिंगवरून दिसून येते की गुंतवणुकीचे हे किती प्रभावी माध्यम आहे. तर या दिवळी निमित्त काळजीपूर्वक गुंतवणूक करून आपल्या छोट्या आणि मध्यम कालावधीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी या साधनाचा उपयोग करा.बातम्या आणखी आहेत...