आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 400 Trees From Aarey Forest Were Cut At Midnight, Celebrities Expressed Anger Over Social Media

मध्यरात्री कापली गेली आरे फॉरेस्टमधील 400 वृक्ष, सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर व्यक्त केला राग 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई प्रशासनाने अर्ध्या रात्री आरे फॉरेस्टमधील सुमारे 400 वृक्ष कापले. याबद्दल जेव्हा बॉलिवूड सेलिब्रिटींना कळाले तेव्हा त्यांनी सोशल मीडियावर प्रशासनाच्या या वर्तनावर खूप नाराजी व्यक्त केली. यापूर्वी मुंबई हायकोर्टाने आरे फॉरेस्ट कापले जाऊ नये म्हणून बीमएसी आणि राज्य सरकारविरुद्ध दाखल केली गेलेली याची फेटाळली होती.  

कलम 144 लागू केले आणि 29 लोकांना अटक केली... 
आरे फॉरेस्टमध्ये मेट्रो रेल्वे प्रोजेक्ट साइटच्या भागामध्ये सीआरपीसीचे कलम 144 लागू केले गेले. पोलिसांनी त्यानुसार, आरे कॉलनीमध्ये वृक्ष कापण्याविरुद्ध प्रदर्शन करण्याच्या प्रकरणात 29 लोकांना अटक केली. 


सेलिब्रिटींनी याप्रकारे व्यक्त केला आपला विरोध.... 
दीया मिर्ज
ा... 
दीया मिर्जाने ट्वीट केले आहे, "रात्रीतून 400 वृक्ष कापली गेली. हा विनाश थांबवण्यासाठी एकत्र या. तुम्हाला दिसत नाही का की, हे लोक प्रेमासाठी एकत्र झाले आहेत, निर्सगावरच्या प्रेमासाठी. आपली मुले आणि आपल्या भविष्याच्या प्रेमासाठी."