आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 45 year old TV Actor Ram Kapoor Has Done Tremendous Transformation, Wife Commented On Photo, 'hottie'

45 वर्षांचा टीव्ही अभिनेता राम कपूरने केले जबरदस्त ट्रांसफॉर्मेशन, फोटो पाहून पत्नी म्हणाली - 'हॉटी'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : 'बड़े अच्छे लगते हैं' आणि 'कसम से' यांसारख्या सीरियल्सने प्रसिद्ध झालेल्या राम कपूरने इंस्टाग्रामवर आपले काही फोटोज शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्याचे ट्रांसफॉर्मेशन स्पष्टपणे दिसत आहे. एवढेच नाही तर पहिल्या नजरेत त्याला ओळखणेही कठीण झाले आहे. 45 वर्षांच्या रामने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "Wassssup peeps!! Long time no see". पोस्टवर फॅन्सबरोबरच रामची पत्नी आणि टीव्ही अभिनेत्री गौतमी कपूरने कमेंट करून लिहिले आहे, "HOTTTTTIE".

 

फॅन्सने दिल्या अशा प्रतिक्रिया... 
- "हॅलो, असे वाटते आहे की, तू खूप वजन कमी केले आहेस."  
- "ओह माय गॉड...आमचा गोलू कुठे गेला. पण आताही नेहमीप्रमाणे खूप हॉट दिसत आहेस." 
- "हे तर आपले राम सर दिसत नाहीयेत."
- "असा लुक. म्हणजे मला म्हणायचे आहे सर्वकाही ग्रे. असे कोण करते यार. पण नेहमीप्रमाणे हँडसम दिसत आहेस."
- "इंटरेस्टिंग बदल सर. प्रेरित करणारा बदल. तुम्हाला सलाम आहे. पण जुने राम कपूरच चांगले वाटायचे."

 

चित्रपटातही केले आहे रामने काम... 
राम कपूरने टीव्हीव्यतिरिक्त मोठ्या पडद्यावरही काम केले आहे. यामध्ये 'एजेंट विनोद', 'मेरे डॅड की मारुती', 'स्टुडंट ऑफ द ईयर', 'शादी के साइड इफेक्ट्स', 'लवयात्री' या चित्रपटांचा समावेश आहे. तो वेब सीरीज 'कर ले तू भी मोहब्बत' मध्येही दिसला होता.