Home | Khabrein Jara Hat Ke | 47 year old man get married with 16 year old girl, couple livimng happy life

47 वर्षांच्या एका व्यक्तीने केले 16 वर्षांच्या मुलीसोबत केले लग्न; दोघांच्या वयामध्ये आहे 28 वर्षांचा फरक

दिव्यमराठी वेब टीम | Update - Nov 07, 2018, 12:08 AM IST

तरुणी सांगते,'मला माझे कुटूंब हवे होते, मला वाटले तो माझ्यासाठी परिपूर्ण आहे.'

 • 47 year old man get married with 16 year old girl, couple livimng happy life

  नॉर्थवेल्स- इंग्लंडमध्ये राहणाऱ्या 47 वर्षांच्या एका व्यक्तीला 28 वर्षांच्या तरुणीसोबत लग्न करणे पडले महाग. ही गोष्ट त्याच्या शेजारच्यांना माहीत झाल्यानंतर त्यांनी त्याला शिव्या देत त्याच्या घरावर हल्ला केला आणि त्याला तिथून पळवून जाण्यास भाग पाडले. या जोडप्याने त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल एका टिव्ही शो दरम्यान त्यांनी सांगितले. त्या व्यक्तीने सांगितल्यानुसार तो त्याची पत्नी आणि त्याचे दोन मुले एकदम खुश आहे.

  44 वर्षांचा नवरा, 16 वर्षांची नवरी

  > ही गोष्ट नॉर्थवेल्समध्ये राहाणाऱ्या अँडी(वय47) आणि त्याची पत्नी बेथ (वय28) यांची आहे. दोन वर्षांआधी नोव्हेंबर 2016 मध्ये अँडीने बेथ टेलफोर्ड हिच्या सोबत लग्न केले होते.
  > वयाच्या फरकानंतरही हे दामपत्य आनंदी आहे. या दामपत्याने काही दिवसांपूर्वीच टीव्ही शो 'एज गॅप लव्ह' मध्ये सहभाग घेत त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितले.
  > या दामपत्याची भेट बेथच्या आईच्या माध्यमातून झाली होती. बेथची आई आणि अँडी हे मित्र होते. त्यावेळी बेथ ही फक्त 16 वर्षांची होती. त्यावेळी अँडी 44 वर्षांचा होता. या दोघांनी नॉर्थवेल्स मध्ये लग्न केले. या दोघांनी लग्न केल्यानंतर बेथच्या आईने या दोघांशी नाते तोडले.

  तीन वर्षांपासून आनंदाने राहत आहे हे दामपत्य

  > दोघांच्या वयात 28 वर्षांचा फरक असल्यामुळे या दामपत्याला सार्वजनिक ठीकाणी खुपच त्रास सहन करावा लागतो. लोक या दामपत्यला वडील-मुलगी समजतात, त्यांच्यावर कॉमेंट्स पास करतात.
  > लग्नाबद्दल अँडीचे म्हणणे आहे की, 'मागील 3 वर्षांपासून आमच्यात काहीच मतभेद नाही, आम्ही एकमेकांचे सगळ्यात चांगले जोडीदार आहोत. त्याच्या पत्नीबद्दल तो सांगतो की, 'बेथचे सौंदर्य, तिची चंचलता, तिचा स्वभाव आणि तिच्या सर्व गोष्टी मला खुप आवडतात. मला वाटते की, तिला माझ्यासोबत सुरक्षितपणा वाटतो.'
  > बेथ सांगते, 'मी नेहमीच एक अशा कुटूंबाचे स्वप्न पाहत होते.' यासाठी मी विचार केला की, अँडी माझ्यासाठी एकदम चांगला जोडीदार आहे. त्याच्या वाढत्या वयाची मला काहीच चिंता नाही, मी त्याला एक वृद्ध व्यक्ती किंवा माझे वडीलांच्या नजरेने कधीच पाहत नाही.'

Trending