आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रत्नागिरीत डंपर आणि मॅक्सिमोची समोरासमोर धडक, अपघातात पाच जण ठार, दोन गंभीर जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रत्नागिरी - जिल्ह्यातील खेड - दापोली मार्गावर नारपोलीजवळ पहाटे झालेल्या एका भीषण अपघातात पाच जण ठार झाले आहेत. शुक्रवारी सकाळी या मार्गावरूल मॅक्सिमो गाडीला समोरून येणाऱ्या भरधाव बंपरने धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, अपघातानंतर 5 जणांचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला. तर दोन जण यात गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.   

 

बातम्या आणखी आहेत...