आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावात शिरला बिबट्या, 3 वेळा प्रयत्न करूनही नाही झाला बेशुद्ध, एकट्या युवकाने केला सामना, नंतर अडकला जाळ्यात...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडीओ डेस्क- पंजाबमध्ये जालंधरच्या लम्मा पिंड परिसरात एका बिबट्याने धुमाकूळ घातला. यामुळे परिसरात 8-9 तास घबराहट पसरली होती. बिबट्या आल्याची माहिती मिळताच वर विभागाची टीम त्याला पकडण्यासाठी आली, त्याना पाहून घाबरलेल्या बिबट्याने 9 फूट उंच भिंत ओलांडून लोकांवर हल्ला चढवण्यास सुरूवात केली, यात 5 लोक जखमी झाले. वन आधिकाऱ्यांनी त्याला 3 ट्रँक्युलायझर मारले, तरिही तो बेशुद्ध नाही झाला. पण अनेकवेळच्या मेहनतीनंतर त्याला जाळ्यात पकडण्यात यश आले.


एकट्या युवकाने केला सामना
बिबट्याला पकडताना परिसरातील एक युवक राकेश सोढ़ीने हिम्मत दाखवून चित्यासमोर जाळे घेऊन थांबला. त्यानंतर चित्याने त्याच्यावर हल्ला केला पण राकेशने हिम्मत दाखवत त्याचा सामना केला, नंतर बिबट्याने तेथून पळ काढला. 

 

बातम्या आणखी आहेत...