आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#DeepikaRanveer: लग्नानंतर दीपिकाला मिळणार हे 5 कायदेशीर अधिकार, रणवीरसुद्धा नाकारू शकणार नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. 14 आणि 15 नोव्हेंबरला दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह विवाहबंधनात अडकतील. त्यांची संगीत सेरेमनी झाली आहे. लग्नाच्या विधी दोन दिवस चालतील. हे लग्न इटलीच्या लेक कोमो येथे होत आहे. पुढच्या काही तासांनंतर रणवीर आणि दीपिका विवाहबंधनात अडकतील आणि एकमेकांचे होतील.


रणवीरची पत्नी बनल्यानंतर दीपिकाला 5 अधिकार मिळतील. हे अधिकार भारतातील प्रत्येक पत्नीला मिळतात. मप्र हायकोर्टचे सीनियर एडवोकेट संजय मेहराने सांगितले की, हे कायदेशीर अधिकार पतीही पत्नीकडून हिसकावून घेऊ शकत नाही. आज आम्ही तुम्हाला या 5 अधिकारांविषयी माहिती देणार आहोत. दीपिकाला पत्नी म्हणून हे अधिकार मिळतील.
दीपिकाला कोणते 5 अधिकार मिळतील 


1. स्त्रीधनचा अधिकार 
लग्नापुर्वी किंवा नंतर जे गिफ्ट मिळतात, त्याला स्त्रीधन म्हणतात. यावर महिलेचा अधिकार असतो.


2. राहण्याचा अधिकार 
महिलेला आपल्या पतीसोबत राहण्याचा अधिकार आहे. मग हे घर पुर्वजांचे असले किंवा जॉइंट फॅमिली असली तरीही.


3. सन्मानाने जगण्याचा अधिकार 
प्रत्येक पत्नीला संपुर्ण आत्म सन्मानासोबत जगण्याचा अधिकार असतो. तिला सासरी मेंटल आणि फिजिकल टॉर्चर केले जाऊ शकत नाही.


4. मेंटेनेन्सचा अधिकार 
प्रत्येक पत्नीला जीवन जगण्यासाठी आवश्यक स्टँडर्स आणि बेसिक कन्फमर्टचा अधिकार असतो. पती या सुविधा देण्यासाठी तिला नकार देऊ शकत नाही.


5. प्रॉपर्टीचा अधिकार 
लग्न झाल्यानंतर पत्नीला पतीच्या प्रॉपर्टीमध्ये एक भाग मिळतो. जर पतीचा मृत्यू झाला तर त्याच्या प्रॉपर्टीवर पत्नीचा अधिकार असतो. ही प्रॉपर्टी पुर्वजांची असली तरीही पतीच्या मृत्यूनंतर त्यावर पत्नीचा अधिकार असतो. पण जर पतीने एखाद्या दूस-याच्या नावावर हे लिहून ठेवले तर यामध्ये पत्नीचा काहीच अधिकार नसतो.
 

 

बातम्या आणखी आहेत...