आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Stock Tips: आज या Stocks मध्ये आहे कमाई करण्याची संधी, असा घ्या फयदा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली- Stock Market: मंगळवारी इंट्रा-डे व्यवसायासाठी मार्केट एक्सपर्टने JUBLFOOD, टाटा पॉवर, ‌‌BHEL, अडानी पोर्ट, HUL, एसीसी, मारुति आणि यूनाइटेड स्प्रिटमधले स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. एक्सपर्ट्सचे मानणे आहे की, इंट्रा-डे दरम्यान या शेअरमध्ये चांगले रिटर्न मिळू शकतात. खाली दिलेल्या रणनीतीच्या आधारे तुम्ही ट्रेडिंग करून चांगली इनकम करू शकतात.

 

JUBLFOOD
स्टॉपलॉस-1310
टारगेट-1344

 

टाटा पॉवर
स्टॉपलॉस-80
टारगेट-85

 

BHEL
स्टॉपलॉस-69.30
टारगेट-71.50

 
सल्ला- सिमी भौमिक, रिसर्च अॅनालिस्ट- सिमी भौमिक डॉट कॉम


एसीसी
स्टॉपलॉस-1490/1485
टारगेट-1525, 1534

 
मारुति
स्टॉपलॉस-7765/7755
टारगेट-7796, 7810

 
यूनाइटेड स्प्रिट
स्टॉपलॉस-657/655
टारगेट-674, 678

 

सल्ला- मुस्तफा नदीम, सीईओ, एपिक रिसर्च  


अडानी पोर्ट 
टारगेट-390
स्टॉपलॉस-363

 

HUL 
टारगेट-1850
स्टॉपलॉस-1795

 
सनफार्मा
टारगेट-425
स्टॉपलॉस-475

बातम्या आणखी आहेत...