आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Health: तुमच्या हातांवर हे 5 संकेत दिसतात का? असतील तर व्हा सावध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक वेळा आपण हातांच्या लहान-लहान प्रॉब्लम इग्नोर करतो. परंतु या समस्या दिर्घकाळ राहिल्या तर आरोग्य समस्यांचा संकेत असू शकतो. योग्य वेळी हे संकेत ओळखून ट्रिटमेंट घेतली तर अनेक आजारांपासून बचाव करता येऊ शकतो. बॉम्बे हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ. मनीष जैन हातासंबंधीत आजारांच्या संकेतांविषयी सांगत आहेत.


खाज येणे
मॉश्चरायजरने स्किन ठिक झाली नाही तर एक्जिमा असू शकतो. यामध्ये स्किनवर रॅशेज आणि खाज येते आणि त्वचा फाटते. यासाठी व्हिटॅमिन E युक्त क्रीमचा वापर करा.

तळव्यांवर रेड पॅच
हातावर रेड पॅचेस येत असतील तर लिव्हर प्रॉब्लम असू शकते. लिव्हरचे फंक्शन योग्य प्रकारे काम करत नसतील तर ब्लड सर्कुलेशन खराब होते आणि हातावर ब्लड वेसेल्स दिसतात. 

तळव्यांवर घाम येणे
स्ट्रेस आणि जास्त अॅक्टिव्ह थायरॉइडमुळे मेटाबॉलिजम फास्ट होते. यामुळे बॉडी एक्स्ट्रा कॅलरी बर्न करते आणि जास्त घाम येतो. ही समस्या जास्त झाली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पोर्समध्ये सूज
हातांच्या पोर्समध्ये सूज असेल तर बॉडीमध्ये हाय कोलेस्ट्रॉलचा संकेत असतो. जास्त कोलेस्ट्रॉल असणे हार्टसाठी धोकादायक असते. डायटमध्ये लसुण, अद्रक, बीन्स यांसारखे कोलेस्ट्रॉल कमी करणारे पदार्थ समविष्ट करा.
 

बातम्या आणखी आहेत...