आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इजिप्त : टॉलेमिक युगातील 50 ममी, यात 12 वर्षांचा मुलगा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कैरो | इजिप्तची राजधानी कैरोच्या दक्षिणेस पुरातत्त्व शास्त्रज्ञांना टॉलेमिक युगातील (३०५-३० इसपूर्व) ५० ममी सापडल्या. एका वृत्तवाहिनीच्या बातमीनुसार, पुरातत्त्व विभागाच्या मंत्रालयाने म्हटले, यात एक ममी १२ वर्षांच्या मुलाची आहे. त्यांना तुना एल गेबलमध्ये ९ मीटर खोल चार चेंबर्समध्ये दफन करण्यात आले होेते. काही ममींना कपड्यात लपेटले आहे. इतरांना दगडाचे ताबूत व लाकडी बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते. 

बातम्या आणखी आहेत...