आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 500 Million Transactions Of PhonePe Completed; Business Increased By 5 Times In A Year

फोन-पे चे 500 कोटी ट्रांझॅक्शन पूर्ण; एका वर्षात 5 पटीने वाढला व्यवसाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशभरात या डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्मचे 17.5 कोटी अॅक्टिव्ह युजर्स आहेत
  • 56% ट्रांझॅक्शन या वेळेस टियर-2 आणि टियर-3 शहरातून केले जात आहेत
  • यात अंदाजे 5.6 कोटी क्रेडिट-डेबिट कार्डच्या डिटेल्स सेव्ह केल्या आहेत

गॅजेट डेस्क- डिजीटल पेमेंट प्लॅटफार्म फोन-पे अॅपने 500 कोटी ट्रांझॅक्शनचा आंकडा पार केला आहे. कंपनीने सांगितले की, फोन-पे ने मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 100 कोटी ट्रांझॅक्शनचा आकडा पार केला होता. त्यानुसार मागील एका वर्षात कंपनीची ग्रोथ 5 पटीने वाठली आहे. कंपनीने सांगितले की, देशभरातील 80 लाख दुकानदार देवाण-घेवाणीसाठी फोन-पे चा वापर करत आहेत.

देशभरातील 80 लाख दुकानदार याचा वापर करत आहेत

देशभरात या डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्मचे 17.5 कोटी अॅक्टिव्ह युजर्स आहेत. याबाबत मंडळाने सांगितले की, एमएसएमई( सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय) सेक्टर भारतीय अर्थव्यवस्थेचा एक महत्वपूर्ण घटक आहे आणि यासाठी अजून चांगले पर्याय शोधण्याची गरज आहे.


>देशातील 215 शहरातील अंदाजे 80 लाख एमएसएमई उद्योगांनी फोन-पेला डिजीटल पेमेंट ऑप्शनम्हणून स्विकारले आहे. तर 56% ट्रांझॅक्शन या वेळेस टियर-2 आणि टियर-3 शहरातून केले जात आहेत.
> यावर्षी कंपनीने प्लॅटफॉर्मला अजून सुविधा देण्यासाठी 'स्विच' फीचर लॉन्च केले आहे. या ऑप्शनच्या मदतीने ग्राहकांना अन्य प्लॅटफॉर्मऴर जाण्यासाठी वेगळे अॅप डाउनलोड करण्याची गरज नाहीये.
> 'स्विच' फीचरच्या वापराने युजर फोन-पे अॅपच्या माध्यमातून आपल्या आवडीच्या फूड, ग्रॉसरी, शॉपिंग आणि ट्रॅव्हल अॅप्सवपर जाऊ शकतात.
> वर्तमानात फोन-पेऴर देशातील 15 कोटी बँक अकाउंट लिंक आहेत. यात अंदाजे 5.6 कोटी क्रेडिट-डेबिट कार्डच्या डिटेल्स सेव्ह आहेत.  की जा चुकी है। फिलहाल इसे देश के 80 लाख दुकानदारों द्वारा इस्तेमाल किया जा रहा है।

बातम्या आणखी आहेत...