तिरूपती दर्शनासाठी गेलेल्‍या / तिरूपती दर्शनासाठी गेलेल्‍या नांदेडमधील भाविकांच्‍या जीपचा भीषण अपघात, सहाजण ठार

दिव्‍य मराठी वेब टीम

Sep 06,2018 02:47:00 PM IST

नांदेड - तिरूपती दर्शनासाठी गेलेल्या नांदेड येथील भाविकांच्या क्रुझर जीपचा भीषण अपघात झाला आहे. आंध्र प्रदेशातील शाबादवाडी जवळ हा अपघात झाला. यामध्‍ये किमान सहा जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जीपमध्ये 20 ते 22 जण प्रवास करत होते. सर्व भाविक मुखेड तालुक्यातील वसुर तांडा येथील रहिवासी असल्‍याची माहिती आहे. मृत व जखमी एकाच कुटुंबातील आहेत.

पुढील स्‍लाइडवर पाहा, अपघाताचे भीषण फोटोज...

X
COMMENT