आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 वर्षांच्या मुलीने आपल्या आवडीच्या मुलासोबत केले लग्न, काही महिन्यानंतर मिळाला मुलीचा मृतदेह...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- तेलंगानामध्ये खोट्य़ा प्रतिष्टेपोटी 22 वर्षांच्या मुलीचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मुलीने दुसऱ्या जातीच्या मुलासोबत लव्ह मॅरेज केले होते. यामुळे मुलीचे कुटुंबीय नाराज होते. पोलिसांना एक व्हिडिओ मिळाला आहे त्यात तिने म्हटले की, जर माझा किंवा माझ्या पतिचा मृत्यु झाला तर यासाठी माझे कुटुंबीय जबाबदाह असतील. त्यानंतर पोलिसांनी मुलीचे वडील, भाऊ आणि 6 लोकांना अटक केले आहे.


लग्नाच्या विरोधात होते कुटुंबीय
- मुलीचे नाव पी अनुराधा तिने घरच्यांचा विरोध झुगारून दुसऱ्या जातीतील मुलगा लक्ष्मणसोबत लग्न केले होते.
- लक्ष्मण कॉंम्प्यूटर ऑपरेटर म्हणून काम करायचा. संशयास्पत अवस्तेत तिचा मृतदेह मिळाला.
- मृत्युच्या आधी त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती की तिच्या घरच्यांनी तिला बळजबरीने घरी नेले होते आणि तेव्हापासून तिचा काहीट पत्ता लागत नव्हता.
- पोलिसांनी आधी चौकशी केली आणि नंतर तिच्या वडील आणि भावासोबत 6 लोकांना अटक केले आहे.
- पोलिसांनी सांगितले की, आधी मुलीला खुप मारहाण करण्यात आली आणि नंतर तिचा गळा दाबून खून करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...