आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

62 वर्षांच्या अनिल कपूर यांनी फास्टेस्ट रनर योहानसोबत लावली रेस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वात वेगवान धावपटू आणि द बीस्ट या नावाने प्रसिद्ध योहान ब्लेक असलेला भारतात आहे. यादरम्यान तो अनेक सेलेब्रिटीजना भेटत आहे.  योहानने अनिल कपूर यांची भेट घेतली आणि याचवेळी तो रेसमध्ये धावतानाही दिसला. - Divya Marathi
जगातील सर्वात वेगवान धावपटू आणि द बीस्ट या नावाने प्रसिद्ध योहान ब्लेक असलेला भारतात आहे. यादरम्यान तो अनेक सेलेब्रिटीजना भेटत आहे. योहानने अनिल कपूर यांची भेट घेतली आणि याचवेळी तो रेसमध्ये धावतानाही दिसला.