आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉडी बिल्डिंगमध्ये तरूण युवकांपेक्षा पुढे आहेत 63 वर्षांचे कांतिलाल, दिढ तास करतात जिम, तुळशीच्या पानापासून तयार केलेला पितात चहा...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खंडवा- हे आहेत 60 वर्षांचे युवक. हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा, तिन्ही रूतुत अशी असते यांची दिनचर्या. वयाच्या या टप्यातही त्यांनी म्हातारपणाला जवळ भटकु दिले नाही. अंग कापण्याच्या वयात काठी घेऊन बसण्याच्या वयात यांनी हातात डंबेल घेऊन शरीर बनवण्याचे ठरवले. 12 जानेवारी, युवा दिवसाच्या निम्मीताने अशाच काही म्हाताऱ्या युवकाची गोष्ट...

 

हरिगंज निवासी 63 वर्षीय कांतिलाल जैन यांच्या वयाच्या अंदाज तुम्ही चेहऱ्या वरची चमक आणि शरीर पाहून नाही लावू शकणार. युवकांपेक्षा जास्त चपळ कांतिलाल यांना 47 व्या वर्षी जीम करण्याची आवड निर्माण झाली. पूर्णत: शाकाहारी जैन, हॉकी आणि फुटबालदेखील खेळतात. त्यांनी सांगितले की, बॉडी लॅंग्यूज खुप मह्त्तावाची असते, त्यामुळे मी रोज दिढ तास जीम करतो आणि शरीराला फीट ठेवतो.
 

पुढील स्लाइडवर पाहा कांतिलाल यांचे काही फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...