आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्टवर्क : 15 लाख लिगो ब्रिक्सचे शहर बनवण्यास 69 आर्टिस्टची 10 तास मेहनत 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनमध्ये लियाओनिंग प्रांतात लिगो लँड डिस्कव्हरी सेंटरमध्ये शेनयांग शहराचे मॉडेल प्रदर्शित करण्यात आले. हे मॉडेल १५ लाख लिगो ब्रिक्सपासून तयार करण्यात आले आहे. याची संरचना करण्यास व तयार करण्यास कलावंतांना दहा हजार तास लागले. मॉडेल तयार करण्यासाठी ४६ आर्क्टिटेक्ट, ११ लिगो मास्टर्स व १२ अॅनिमेटर्सचे पथक काम करत होते. ३.८ मीटर क्षेत्रात तयार झालेल्या या मॉडेलचे वजन ११०० किलो आहे.

बातम्या आणखी आहेत...