Home | International | China | 7 foot length bicycle made from 22,000 ice cream stick in China

चीनमध्ये 22000 आइस्क्रीम स्टिकपासून तयार केली 7 फूट लांबीची सायकल

दिव्य मराठी | Update - Nov 01, 2018, 09:19 AM IST

ड्रॅगनच्या आकाराच्या सायकलचे वजन २०.५ किलो आहे.

  • 7 foot length bicycle made from 22,000 ice cream stick in China

    बीजिंग -चीनमध्ये लिओनिंग प्रांतातील टीलिंग शहरात राहणाऱ्या इलेक्ट्रिक वेल्डर सन चाओ यांनी २२ हजार आईस्क्रीम स्टिकपासून ७ फूट लांबीची सायकल तयार केली आहे. तिला तयार करण्यासाठी १० महिन्याचा अवधी लागला. ड्रॅगनच्या आकाराच्या सायकलचे वजन २०.५ किलो आहे. सायकलला एक छोटा म्यूझिक प्लेअर, साऊंड बॉक्स, इत्यादी साेयी आहेत.

    तसेच यात ३१० छोट्या लाइटस बसवल्या आहेत. आईस्क्रीम स्टिक वाया घालण्यापेक्षा त्या गोळा केल्या व त्याची सायकल तयार केली, असे चाओ म्हणाले.

Trending