Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | 7 Things That Can Damage Your Skin

सुंदर दिसण्यासाठी तुम्ही चेह-यावर हे 7 पदार्थ अप्लाय करता का? होऊ शकते नुकसान

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 04, 2018, 12:00 AM IST

सौंदर्य वाढवण्यासाठी आपण विविध पदार्थ चेह-यावर लावतो. यामधील काही पदार्थ कसलीही माहिती नसताना त्वचेवर आप्लाय केल्यास फाय

 • 7 Things That Can Damage Your Skin

  सौंदर्य वाढवण्यासाठी आपण विविध पदार्थ चेह-यावर लावतो. यामधील काही पदार्थ कसलीही माहिती नसताना त्वचेवर आप्लाय केल्यास फायद्यांऐवजी नुकसान होऊ शकते. ब्यूटी एक्सपर्ट अफरोज अली अशाच 7 पदार्थांविषयी सांगणार आहेत. जे त्वचेवर लावल्याने त्वचा खराब होते...

  1. व्हिनेगर
  व्हिनेगरमध्ये जास्त अॅसिड असते. हे पाण्यात न मिसळता चेह-यावर लावले तर त्वचेच्या समस्या होतात. खाज किंवा रॅशेश होऊ शकतात.

  2. बियर
  बियरच्या अॅसिडिक नेचरमुळे स्किन ड्राय होते. यामुळे त्वचेमध्ये जळजळ होऊ शकते.

  3. बेकिंग सोडा
  यामधील अल्केलाइड्समुळे स्किनचे PH लेव्हल बॅलेन्स राहत नाही. पाणी न मिसळता हे लावल्याने पिंपल्सचे चान्स वाढतात.

  4. पुदीना
  यामध्ये मेंथॉल असते. यामुळे चेह-यावर पुरळ आणि रेडनेस होऊ शकते.

  5. टूथपेस्ट
  टूथपेस्ट स्किनवर लावल्याने ड्रायनेस वाढतो. यामुळे रिंकल्स होऊ शकतात.

  6. बॉडी लोशन
  हे लोशन चेह-याच्या स्किन सेल्सला नुकसान पोहोचवते. यामुळे त्वचेचा ग्लो कमी होतो.

  7. व्हॅसलिन
  हे चह-यावर लावल्याने धुळीचे कन त्वचेवर चिटकतात. यामुळे स्किन पोर्स बंद होतात. स्किन खराब होते.

Trending