आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 वर्षाच्या या मुलाने YouTube वरून केली 155 कोटी रूपयांची कमाई, Forbes च्या लिस्‍टमध्ये आले नाव...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


स्पेशल डेस्क- विचार करा तुम्ही 7 वर्षाचे होता तेव्हा काय करत होतात? तेच शाळेत जाणे, होमवर्क करणे, खेळणे. आज आम्ही तुम्हाला अशा मुलाविषयी सांगणार आहोत जो Forbes नुसार सगळ्यात जास्त कमाई करणार YouTube स्‍टार आहे. रेयान नावाच्या या मुलाचे Ryan Toys Review यूट्यूब चॅनल आहे. या चॅनेल वरून याने 22 मिलियन डॉलर म्हणजेच 155 कोटींची कमाई केली आहे.

 

रेयानच्या चॅनेलचे 1.70 कोटी सब्‍सक्राइबर्स आहेत 

या चॅनलवर रेयान खेळताना आणि खेळणे अनबॉक्‍स करताना दिसतो आहे. हे सगळे काम तो कॅमेरा समोर करतो. त्याच्या चॅनेलवर येणारे व्ह्यूव्ज आणि जाहिरातीतुन तो कमाई करतो.

बातम्या आणखी आहेत...