आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

71 ऐतिहासिक फोटोंमधून जाणून घ्या, स्वतंत्र भारताच्या 71 वर्षांची कहाणी.. चला खास सफरीवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - 15 ऑगस्ट 1947 ला भारत पारतंत्र्याच्या बेड्यांमधून मुक्त झाला. आपल्या देशातील वीर आणि शहिदांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याला 71 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 71 वर्षांत आपण खूप काही मिळवले आहे. तसेच आपण बरेचकाही गमावले देखिल आहे. या वर्षांमध्ये आपण असे काही किर्तिमान स्थापित केले आहेत, ज्यामुळे आपले शीर अभिमानाने उंच होते. तसेच अशाही काही घटना आहेत ज्या आपल्याला शरमेने मान खाली घालायला लावतात. स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतरही आपण आपली सांस्कृतिक ओळख कायम राखली आहे. आपण आज स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्षात प्रवेश करत आहोत. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला 71 फोटोमधून देशातील आजवरच्या काही चांगल्या वाईट पण महत्त्वाच्या क्षणांची आठवण करून देत आहोत. चला तर मग आपल्या भारताच्या इतिहासाच्यासफरीवर.. 

 
सौजन्य : आर्काइव्ह ऑफ इंडिया आणि इंटरनेट. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...