आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 73 Year Old Rosie Trolley Runs From England To Nepal To Seek Help For Earthquake Victims

७३ वर्षांच्या रोझी ट्रॉली बांधून भूकंपग्रस्तांसाठी मदत मागण्यासाठी इंग्लंडहून नेपाळपर्यंत आल्या धावत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रोझी यांनी १२ देश ओलांडले पुढील स्थान जॉर्जियात

इस्तांबुल- ब्रिटनच्या रोझी स्वेल पोप (७३) इंग्लंडहून नेपाळला धावत जात आहेत. त्यांना भूकंपग्रस्तांसाठी निधी संकलित करायचा आहे. यासाठी त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. रविवारी त्या इस्तांबुलला पोहचल्या.


रोझी म्हणाल्या, २०१८ मध्ये ‘रन रोझी रन’ मोहिमेत जगभर  धावण्याचे ठरवले. आतापर्यंत १२ देशांना भेटी दिल्या. आता पुढील देश जॉर्जिया आहे. दररोज २० किमी अंतर धावत जाण्याचे उद्दिष्ट आहे. पाठीला एक ट्रॉली बांधलेली असून त्यात गरजेच्या वस्तू आहेत. एप्रिल २०१५ मध्ये नेपाळमध्ये भूकंप आला होता. यावेळी अनेक शहरे उद्धवस्त झाली होती. 

बातम्या आणखी आहेत...