आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनाच्या चेकिंगदरम्यान मुंबईच्या डोंगरीतून 75 किला सोने जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईच्या डोंगरी भागातून महसूल महासंचानलयाने दोन वाहनातून जवळपास 75 किलो सोने शुक्रवारी जप्त केले. या वेळी अब्दुल झरोदरवाला, शेख अब्दुल यांच्यासह सात  जणांना अटक करण्यात आली आहे.एका खबऱ्याने याबाबत माहिती दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आतापर्यंत परदेशातून निसार अलियार याने आपल्याला 200 किलो सोने दिल्याचे कबुली दोघांनी दिल्याचे महासंचानलयाने दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...