आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 79 Seats In Fourth Phase Of Election But Criminal And Corepati Candidates Are More

चौथ्या टप्प्यात सर्वात कमी 79 जागा; परंतु कलंकित व काेट्यधीश उमेदवारांची संख्या सर्वाधिक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - चौथ्या टप्प्यात 71 जागांसाठी मतदान हाेईल. त्यासाठी 943 उमेदवार मैदानात आहेत; परंतु गुन्हेगारी प्रतिमा व काेट्यधीश असलेल्या उमेदवारांची संख्या गत तिन्ही टप्प्यांपेक्षा जास्त आहे.
 

> भाजपचे कलंकित उमेदवार यात 35 % वर गंभीर गुन्हे दाखल आहेत. (एकूण 57 उमेदवार, 25 कलंकित)

> काँग्रेसचे कलंकित उमेदवार यात 16 % वर गंभीर गुन्हे दाखल आहेत. (एकूण 57 उमेदवार, 18 कलंकित)

 

चौथ्या टप्प्यात 210 उमेदवार कलंकित

23 % म्हणजे 210 उमेदवारांवर गुन्हे दाखल असून, त्यात 17 % म्हणजे 158 जणांवर गंभीर गुन्हे.  33 % म्हणजे 306 उमेदवार काेट्यधीश. एकूण 943 उमेदवारांची सरासरी मालमत्ता 4.53 काेटी रुपये एवढी आहे.

 

21 उमेदवार महिलांवर अत्याचाराचे आरोपी

> 5 उमेदवारांवर हत्येचे गुन्हे दाखल अाहेत. 
> 24 जणांवर हत्येच्या प्रयत्नांचे गुन्हे दाखल.
> 4 उमेदवारांवर अपहरणाचे गुन्हे दाखल.
 

बातम्या आणखी आहेत...