आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Did U Know: बोल्ड सीन्ससाठी अभिनेत्री घेतात बॉडी डबलची मदत, सनी लिओनीने हीरोसोबत नव्हे नव-यासोबत दिले होते सीन्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एन्टरटेन्मेंट डेस्कः  सिनेमांमध्ये इंटीमेट आणि हॉट सीन्स बघून अभिनेता-अभिनेत्री ते कसे करत असणार, हा विचार नक्कीच सर्वसामान्यांच्या मनात डोकावत असणार. मात्र सत्य तर हे आहे, की अनेक अभिनेता-अभिनेत्री स्वतः नव्हे तर बॉडी डबलच्या मदतीने हे सीन्स करत असतात. आजवर आपण अॅक्शन सीन्ससाठी कलाकारांच्या जीवाला धोका नको म्हणून बॉडी डबलचा वापर केला जात असल्याचे ऐकले आहे. मात्र अनेक सिनेमांमध्ये किसींग, इंटीमेट सीन्ससाठीसुद्धा बॉडी डबलचा वापर केला जातो. या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला कोणकोणत्या सिनेमांमध्ये हा फेरबदल करण्यात आला, जो तुमच्या मुळीच लक्षात आला नाही, याविषयी सांगत आहोत. 


चला तर मग जाणून घेऊयात या सिनेमांविषयी... 

बातम्या आणखी आहेत...