आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिवंडीत बाल्‍कनीमधून पडल्‍याने 8 वर्षीय मुलीचा मृत्‍यू, घटना सीसीटीव्‍हीत कैद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ठाण्‍यातील भिवंडी येथे 8 वर्षीय मुलीचा ईमारतीच्‍या तिस-या मजल्‍यावरून पडून मृत्‍यू झाला आहे. ईस्‍लामपूरा येथे ही घटना घडली. सईदा मोमिन असे या मुलीचे नाव आहे.


तपासामधून समोर आले आहे की, सईदा बाल्‍‍कनीमध्‍ये एका स्‍टूलवर उभी राहून तेथे असलेल्‍या एका जाळीच्‍या कुंपनावरून खाली पाहत होती. याचदरम्‍यान ही जाळी तुटली व सईदा थेट डोक्‍यावर खाली कासळली. यामुळे सईदा गंभीररीत्‍या जखमी झाली. दुर्घटनेनंतर शेजारच्‍यांनी तिला तात्‍काळ रूग्‍णालयात दाखल केले. मात्र डॉक्‍टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. ही दुर्घटना कॅमे-यात कैद झाली आहे.     

 

बातम्या आणखी आहेत...