आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिस-या मजल्यावरुन पडल्यामुळे 8 वर्षीय मुलीचा मृत्यू, घटना CCTVमध्ये कैद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओ: मुंबईच्या भिवंडीमध्ये 8 वर्षीय मुलीचा बिल्डिंगच्या तिस-या मजल्यावरुन पडल्यामुळे मृत्यू झाला. ही चिमुकली बालकनीमध्ये स्टूलवर चढून खाली पाहत  होती. मुलीचे बॅलेंस अचानक बिघडले आणि ती तिस-या मजल्यावरुन पडली. मुलगी पडल्यामुळे लोक तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. परंतु रविवारी संध्याकाळी मुलीचा मृत्यू झाला. मुलीचे नाव तकदीर सईद मोमिन होते. या पुर्ण घटनेत पोलिसांना मुलीच्या मृत्यूविषयी माहिती मिळाली नाही. पोलिसांनुसार, त्याच्याजवळ फक्त हॉस्पिटलमध्ये मुलीचा मृत्यू झाला एवढीच बातमी आहे. मुलीचा बालकनीतून खाली पडल्याचा विचलित करणारे CCTV फुटेज समोर आले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...