आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान भावासोबत शेतात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बेशुद्ध झाल्यावर अंगावर दगड टाकून पळाला आरोपी...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रकूट- उत्तर प्रदेशच्या चित्रकूट जिल्ह्यातील अकबरपुर गावातील पिडीत मुलगी तिच्या भावासोबत शेतात बोरं तोडण्यासाठी गेली होती. तेथे तिच्यावर एका युवकाने अत्याचारकेला. पोलिसांनी आरोपी युवकाला अटक कले आहे.

 

पोलिस अधीक्षक मनोज कुमार झा यांनी सांगितले की, शुक्रवारी 8 वर्षांची मुलगी आपल्या 4 वर्षांच्या भावासोबत घराजवळच जंगली बोरं तोडण्यासाठी गेली होती. त्यावेळेस आरोपी सूरज(23) तिथे आला आणि मुलीला मारहाण करून तिच्यावर अत्याचारकेला. ती बेशुद्ध झाल्यावर तिच्या अंगावर दोन मोठे दगड ठेवून पळून गेला.

 

घटना घडते वेळस तिचा छोटा भाई तिथेच उभा होता. बहिन खुप वेळ झाला तरी उठली नाही त्यामुळे तो घरी गेला आणि इशाऱ्यांमध्ये घरच्यांना सांगितले. त्यानंतर घरच्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रूग्णलयात पाठवण्यात आले. पोलिसांनी आरोपी सुरजला बेड्या ठोकल्या आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...